Good to Great: Why Some Companies Make the Leap…And Others Don’t(Marathi)

Good to Great: Why Some Companies Make the Leap…And Others Don’t(Marathi)

(गुड हा ग्रेट चा शत्रु आहे)
Good is the enemy of great

जर आपण फक्त चांगले राहून आनंदी असाल तर आपण कधीही ग्रेट होऊ शकत नाही. मग जर आपण ग्रेट बनू शकता तर एक सामान्य माणुस म्हणुन का रहावे?

जिम कॉलिन्स असे आर्ग्य़ू करतात की जो आपल्याला ग्रेट होण्यापासून रोखतो तो म्हणजे आपला चांगुलपणा. आणि ही गोष्ट तेव्हा त्यांना एका बिजनेस मीटिंगमध्ये समजली जेव्हा  म्च्किन्स्की कंपनी (Mckinskey company ) सॅन फ्रान्सिस्को कार्यालयाचे मैनेजिंग डायरेक्टर म्हणाले की काही प्रोपोज्ड कंपन्या त्यांना युजलेस वाटल्या कारण त्या इतक्या चांगल्या नव्हत्या.

जिम कॉलिन्स यांनी हे ऐकले आणि त्याबद्दल रीसर्च करण्यास सुरवात केली. त्यांच्या रीसर्चसाठी त्यांनी बऱ्याच कंपन्यांविषयी माहिती मिळवली व ती माहिती  त्यांनी ती दोन गटात विभागली. एक चांगली आणि दुसरी ग्रेट.

हे रिसर्च अनेक फेजेसवर केले गेले होते. त्याचा पहिला फेज “द सर्च” होता आणि अपेक्षेप्रमाणे त्यात दोन गोष्टी समाविष्ट केल्या होत्या, अभ्यासासाठी कंपन्या शोधणे आणि एक टीम जी यावर  स्टडी करेल. या टीममध्ये 21 रीसर्चर्स होते. आणि प्रत्येक कंपनीसमोर एक ग्रेट कंपनी होण्यासाठी फक्त एकच अट होती.

की त्यांचा रिटर्न्स जर्नल स्टॉक मार्केटच्या तुलनेत कमीतकमी तीन पट असावा आणि तोही सलग 15 वर्षे. नेक्स्ट फेज “इनसाईड द ब्लॅक बॉक्स” होती या फेजमध्ये त्या निवडलेल्या 28 कंपन्यांचे एक विशेष एनालिसिस केल गेले.

त्यांच्यावर आर्टिकल्स वाचण्यापासून ते रिलेटेड मॅटर ला सब ग्रुप्स मध्ये डिवाइड करणे आणि एक्जीक्यूटिव्सची मुलाखत घेण्यापर्यंत. तरीही, हे काम इतके सोपे नव्हते. रिसर्च चे हे काम खूप मोठे होते ज्यास पूर्ण होण्यास साडे दहा वर्षे लागली.

आणि या रिसर्चमधुन समोर आलेल्या निकालांनी रीसर्चेर्सना चकित केले. वास्तवात ग्रेटनेस ची कोणतीही स्ट्रेटेजी नाही हे पाहून ते आश्चर्यचकित झाले. कारण ग्रेट कंपन्यांची कोणतीही काम्प्लेक्स स्ट्रेटेजीज़ नसते. आणि  टेक्नोलोजी किंवा त्यांच्या अचीवमेंटचा कोणताही संबंध कंपन्यांच्या ग्रेटनेसशी नव्हता.

एखाद्या कंपनीला एक ग्रेट कंपनी होण्यासाठी, फक्त “काय करावे” वरच नव्हे तर “काय करू नये” यावर देखील लक्ष केंद्रित करावे लागेल. एखाद्या ग्रेट इंडस्ट्रीत जगण्याचा अर्थ असा नाही की कंपनी देखील ग्रेट होईल. आणि फाइनली चेंजेस मॅनेज करणे आणि लोकांच्या इन्फ्लुएंशकडे लक्ष देणे ही एक विशेष गोष्ट आहे.

त्यास यशाची गुरुकिल्ली देखील म्हटले जाऊ शकते. त्यानंतर “द चाओस” हा शेवटचा फेज येतो. जिम कॉलिन्स म्हणतात, “या फेजमध्ये त्यांनी मीनिंग लेस डेटापासून एक संपूर्ण फ्रेमवर्क तयार केला होता. या रीसर्च चा परिणाम केवळ एका शब्दात डिसक्राइब केला जाऊ शकतो आणि तो म्हणजे डिसिप्लीन.

या निवडलेल्या कंपन्यांचे लीडर लाजाळू होते, पण ते सेल्फ अफेक्टिंग आणि शांत देखील होते. त्यांनी कंपनीसाठी कोणतीही स्ट्रेटीज़ी तयार केली नाही किंवा ती फुलफिल करण्याचा पण प्रयत्न केला नाही, याऊलट त्यांनी योग्य लोकांना निवडले आणि मिस्फिट लोकांना काढून पुढील प्लानिंग आखली.

यासह, रीसर्चस एक आश्चर्यकारक परिणामपर्यंत पोहचले होते तो म्हणजे कंपनीला ग्रेट होण्यासाठी, स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल की कितीही कठीण असले तरी ती एक दिवस एक मोठी कंपनी होईल.

पण याद्वारे कंपनीला सध्याच्या समस्याही हाताळाव्या लागतील. जर कोणतेही काम बऱ्याच काळासाठी केले गेले असेल तर याचा अर्थ असा नाही की आपण त्यामध्ये सर्वोत्कृष्ट आहात. आणि जर आपण सर्वोत्तम नसाल तर आपण कधीही ग्रेट होऊ शकत नाही.

यासाठी आपल्याला कल्चर आणि शिस्त अप्लाई करावी लागेल, टेक्नोलोजी कधीही ग्रेटनेस आणू शकत नाही. ती फक्त एक टूल आहे नाकि स्वतः एक ग्रेटनेस. सक्सेससाठी कोणताही वन टाइम इवेंट नाही आहे. ही एक दीर्घकाळ प्रक्रिया आहे ज्यासाठी वेळ आणि मेहनत लागते.

तर ही कल्पना नवीन कंपन्यांनाही लागू होईल का? होय, हे पुस्तक आपल्या कंपनीला गुडपासुन ग्रेटकडे जाण्याचा मार्ग दर्शविते.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

लेवल 5 लीडरशिप
(Level 5 leadership)

समजा की दोन रेसर मॅरेथॉनमध्ये आहेत. त्यापैकी एकाला जिंकण्याची पक्की खात्री आहे आणि दुसरा हा या शर्यतीचा डार्क हॉर्स आहे पण तो जिंकण्यासाठी आपले बेस्ट एफर्ट लावतो आणि शेवटी ती शर्यत जिंकतो. या पद्धतीने, सीईओचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे डार्विन स्मिथ, एक असे सीईओ ज्यांनी आपली कंपनी गुडपासून ग्रेटकडे नेली.

20 व्या शतकात, किंबर्ली-क्लार्क, एक लीडिंग पेपर बेस्ड कन्स्युमर प्रोडक्ट्स कंपनी होती जी त्यावेळी मार्केटमध्ये खूप प्रसिध्द झाली. स्मिथने वर्कशॉप विक्री करण्याचा निर्णय घेतला कारण त्याला बिजनेसला मेनस्ट्रीम आणि विक (weak) होण्यापासून वाचवायचे होते.

त्यावेळी मिडियामध्ये त्यांची खिल्ली उडविण्यात आली. पण आश्चर्याची बाब म्हणजे स्कॉट पेपरची ओनरशिप कंपनीकडे आली आणि त्यांनी प्रॉक्टर एंड गैम्बलला 6 प्रकारात हरवले.

कंपनीच्या प्रत्येक अचीवमेंटसाठी लीडर्सनाच जबाबदार मानले जाण्याची गरज नाही, कधीकधी एक डीप साइंटिफिक अप्रोच घेऊन पण चालले पाहिजे. लेवल 5 चा लिडर होण्यासाठी, आपण नम्र आणि निर्भय असले पाहिजे.

कोलमन मोक्लेर (Colman Mockler) फेमस जिलेट (Gillette) कंपनीचे सीईओ यांनी कधीही हार मानली नाही आणि शेवटपर्यंत लढत राहिले, त्यांनी संकटात आपले शेअर्स विकले नाही. कारण त्यांना टेम्परेरी प्राइज नव्हे तर एक लॉन्ग टर्म सक्सेस हवे होते.

डेविड मैक्सवेल (David Maxwell ), फन्नी एंड मे (Fannie and Mae) चे सीईओनी कंपनीला एखाद्या जादू सारखेच एक मिलियन डॉलर्सची कंपनी बनविली. जी दररोज $4 मिलियन डॉलर प्रॉफिट कमवुन जर्नल स्टॉक मार्केटमधून 3.8 वरून 1 पर्यंत पोहचली होती.

त्यांची अशी इच्छा नव्हती की रिटायरमेंटनंतरही कंपनी लॉसमध्ये जावो, म्हणून त्यांनी 5.5 मिलियंसची रिटायरमेंट मनी कंपनीच्या लो-इन्कम हाऊसिंगच्या फंडमध्ये जमा केली.

एक गुड टू ग्रेट कंपनीच्या लीडर्समध्ये हीच गोष्ट कॉमन असते की त्यांना प्रत्येक परिस्थितीत कंपनीला पुढे घेऊन जायचे असते. ते त्यांचा पर्सनल लोस  किंवा फायद्याच्या बदल्यात कंपनीचा फायदा बघतात.

कंपनीच्या सक्सेस मध्ये आणखी एक रहस्य महत्त्वाचे आहे आणि ते म्हणजे आपल्या मागे एखादी अशी कंपनी सोडून जा की आपण गेल्यानंतरही कंपनी एक्सलेंट पोजीशनलाच राहिली पाहिजे.

आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लीडर्स नेहमीच मॉडेस्ट असले पाहिजेत जे स्वतःपेक्षा कंपनी बद्दल अधिक विचार करतील, त्यांच्या बोर्ड मेंबर्स बद्दल काळजी करतील. असे लीडर्स नेहमी शांत राहतात, ते कसलेही शो ऑफ करत नाही किंवा ते स्वत: विषयी मोठ्या मोठ्या बढाया मारत नाहीत.

त्याऐवजी ते शांतपणे आपले काम करत असतात आणि त्यांचे टारगेट पूर्ण करतात. जे लीडर्स आपल्या कामाचे  शो ऑफ़ करतात त्यांचे सक्सेस फार काळ टिकत नाही.

Lee Iacocca हे Crysler चे सीईओ होते, त्यांनी कठीण काळात कंपनीला बुडण्यापासून वाचवले. अमेरिकन बिजनेस इतिहासात Crysler  कंपनीला सर्वात प्रसिद्ध कंपनी बनविण्यात त्यांचा मोठा हात होता.

लेवल 5 चा लीडर असण्याचा अर्थ, आपण केवळ मॉडेस्ट आहात असा नाही तर आपल्यात एक स्ट्रोंग निर्णय घेण्याची शक्ती आहे असा देखील होतो. कंपनीच्या चांगल्या फायद्यासाठी तुम्हाला जर तुमच्या कुटूंबातील कोणत्याही सदस्याला नोकरीवरून काढून टाकायचं असेल तर तुम्ही ते कराल.

जोसेफ ऍफ़. कुलमेन व एलन वुर्त्ज़ेल, या न्यूकोर एक्जीक्यूटिवंचा असा विश्वास आहे की कंपनीला उत्कृष्ट बनविण्यात लकचीही महत्त्वपूर्ण भूमिका असते. खरं तर, कोणत्याही ग्रेट कंपनीच्या सक्सेसमध्ये लकमुळे काही फरक पडत नाही. आपल्या वाईट रिजल्ट्सला बॅड लक म्हणणे म्हणजे एक निमित्त आहे.

स्टडी केलेल्या सर्व सीईओंच्या जीवनात त्यांना आलेल्या आव्हानांमुळे, त्यांच्या पर्सनेलिटीला एक मैच्योर (mature) अप्रोच आला होता.

म्हणून अशा कोणत्याही निश्चित स्टेप्स नाहीत ज्यावर चालल्यानंतर आपण लेवल 5 चे लीडर्स व्हाल, जेव्हा आपण एखाद्या लीडरच्या खर्‍या क्वालिटीस रियल मध्ये अप्लाई कराल तेव्हाच लेवल 5 चे लीडर होने शक्य आहे.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

SHARE
Subscribe
Notify of
Or
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments