The 80/20 Principle (Marathi)
परिचय
तुम्ही कधी विचार केला आहे का, काही कंपनीज दुसऱ्या कंपनीज पेक्षा जास्त पैसे का कमावतात? हा एक मिलियन डॉलर question आहे, जो सर्वजण विचारतात. पण सगळेच उत्तर ऐकायला तयार नसतात. तुम्ही आहात का रेडी, त्यांच्या सक्सेसचे उत्तर ऐकायला?
हे यामुळे का, की त्यांच्याकडे टैलेंट आहे? की केवळ लक आहे आणि कोणतेच कैलकुलेशन नाही? उत्तर खूप सिंपल आहे. फर्स्ट, टेक इट इजी. यात तुमचा दोष नाही आणि तुम्ही कोणा पेक्षा कमी नाही.
जर तुम्हाला हे सीक्रेट्स समजले आणि तुम्ही त्याला अप्लाई करायला लागला, तर तुम्ही खूप चांगल्या रिझल्टस ला आचिव्ह करू शकाल. या पुस्तकात तुम्ही टॉप सक्सेसफुल बिझीनेसेसच्या एका रूल बद्दल जणाल आणि तुम्हाला हेे देखील समजेल की कसे त्यांनी स्वतः ला सक्सेसफुल बनवले. यात कोणते लक नाही, Hard work ही नाही.
ते लकी आहेत किंवा त्यांच्याकडे hard work करणारी लोक आहेत असं म्हणून तुम्ही स्वतःला excuses देऊ नका. किंवा स्वतः ला त्यांच्याशी compare करु नका. या मागे एक simple असे कारण आहे, त्यांना माहीत असते की, कसं आपल्या एनर्जी आणि रिसोर्सेसला त्या गोष्टी वर भर देण्यात वापरायची, जी खऱ्या अर्थाने महत्वाची आहे.
८०/२० प्रिन्सिपल याबद्दलच बोलते. एकदा का तुम्हाला समजले की हे प्रिंसिपल कसे काम करते, तर ते तुमच्या काम करण्याच्या पद्धतीला बदलून टाकेल. तर मग तुम्ही या बदलासाठी तयार आहात का? कारण हे पुस्तक तुमचा बिजनेस, तुमची लाईफ, तुमचा ओवरआल हैप्पीनेस या सर्वांना बदलवून टाकेल. म्हणूनच लक्ष देवून ऐका….
TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE
तर चला स्वागत करूया या 80/20 प्रिन्सिपलचे … (Welcome to the 80/20 principle)
बर्नार्ड शॉ एगदा म्हणाले होते की, रिज़नेबल व्यक्ती सोसायटीच्या रुल्सला फॉलो करत जगत राहायचा प्रयत्न करत असते. पण अनरिझनेबल व्यक्ती, त्याने स्वतःने बनवलेल्या रुल्सला society कशी फॉलो करेल याचा प्रयत्न करत असते.
बर्नार्ड शॉच्या मतानुसार अनरिझनेबल व्यक्ती जगामध्ये बदल करण्यासाठी केपेबल असतात. वेगळ्या पद्धतीने सांगायचे झाले तर, जेव्हा तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागाल, तेव्हा तुम्ही कोणताही बदल घडवून आणू शकाल. तुमच्यात कोणताही बदल घडवून आणण्याची क्षमता आपोआप येते. आपल्याला जे काही हवे आहे ते मिळवण्यासाठी आधी १००% प्रयत्न करावे लागतील असे आपल्याला लहानपणीच शिकवले जाते. हो ना?
आपल्याला वाटते, प्रत्येक दिवस, प्रत्येक कस्टमर, प्रत्येक अपॉर्च्युनिटी एकसारखी असते का? तुम्ही हा विचार करत असाल तर, तो चुकीचा आहे. जर तुम्हाला अजूनही असं वाटत असेल की, तुम्हाला कामात 100% देऊनच 100% अचीव करता येईल, तर तुम्हाला तुमच्या विचारांना अपडेट करण्याची गरज आहे. जो विचार तुम्ही करता ते कसे अयोग्य आहे हे प्रूव करण्याचा प्रयत्न आपले लेखक करतात या पुस्तकाच्या माध्यमातून करतात.
आपले लेखक म्हणतात, आपली विचार करण्याची पद्धत जगाच्या विचार करण्याच्या पद्धतीतही बदल आणू शकते. आपल्याला स्मार्ट व्हावे लागेल आणि विचार करावा लागेल की कमी प्रयत्न करून जास्त रिझल्ट कसे मिळवले जातील. विचार करा जर तुम्ही हे करू शकाल, तर तुमची जॉब, तुमचा हापिनेस आणि तुमचे जीवन कसं असेल?
80/20 प्रिन्सिपल हे सांगते की तुम्ही 80% रिजल्ट्स केवळ 20% एफ्फर्ट्स देऊन मिळवू शकता. आणि विशेष म्हणजे हे प्रिन्सिपल तुमच्या लाईफच्या प्रत्येक एरियात अप्लाई केले जाऊ शकते.
जर तुम्ही 80/20 प्रमाणे विचार करायला सुरुवात केली तर तुम्हाला समजेल की, तुम्ही केवळ 20% efforts देऊन, 80% प्रॉफिट कमवू शकता. मग तुम्ही विचाराल की, 20% efforts देऊन 80% प्रॉफिट मिळवला जाऊ शकतो, तर मग 100% efforts देऊन 100% प्रॉफिट का मिळू नये? उरलेले 80% महत्वाचे नाहीत का?
यावर आपले लेखक म्हणतात, जी गोष्ट जास्त महत्वाची आहे त्या गोष्टींवर जर तुम्ही फोकस केले तर तुम्हाला समजेल की, ते २०% किती महत्वाचे आहेत. जे काम आधी तुमचे 100% वेळ आणि एफ्फर्ट्स घेत होते, तेचं काम जर तुम्ही 20% वेळ आणि एफ्फर्ट्स (efforts) देऊन कराल तर उरलेला 80% वेळ तुम्ही इतर Productive कामात लावू शकता.
याने तुमची लाइफ कायमासाठीच बदलून जाईल. आणि हे खरं आहे. लेखकांनी या Principle ला फॉलो करणाऱ्या अनेक लोकांचे जीवन बदलताना पाहिले आहे.
ही कल्पना प्रथम 100 वर्षांपूर्वी विल्फ्रेडो पेरेटो यांनी सादर(इंट्रोड्यूस) केली होती. 19th शतकात (सेंचुरी) विल्फ्रेडो पेरेटो इंग्लंडमधील श्रीमंत लोकांच्या संपत्तीचा अभ्यास करीत होते. त्याच्या हे लक्षात आले की, फारच कमी लोक श्रीमंत होते. त्यांना ह्यात फार आश्चर्य वाटले नाही कारण त्यांना ह्याची कल्पना होतीच.
पुढे त्यांनी इंग्लंडमध्ये राहणाऱ्या लोकांचे वेल्थ डिस्ट्रीब्यूशन म्हणजे त्यांचा पैसा समाजात कसा विभागला गेला आहे यावर अभ्यास केला आणि या अभ्यासातून त्यांना समजले की, केवळ 20% नागरिकांकडे 80% पैसा आहे.
या शोधामुळे त्यांना विचार करण्यास भाग पाडले की, या जगात कोणतेही बैलेंस (संतुलन) नाही आहे. म्हणूनच त्यांनीे श्रीमंत लोकांचा अभ्यास चालूच ठेवला. त्यांना फार आश्चर्य वाटले, प्रत्येक बाबतीत फक्त एकच नियम लागू होतोय. यामुळे ते विचार करू लागले, हे प्रिन्सिपल लाइफच्या दुसऱ्या एरिया मध्ये, जसे की अर्थव्यवस्थेसारख्या इतर क्षेत्रांमध्ये लागू केले जाऊ शकते का? 80/20 प्रिंसिपल चा ह्यातूनच जन्म झाला.
TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE
हाउ टू थिंक 80/20 (How to think 80/20)
लक्षात ठेवा, छोट्या गोष्टीदेखील मोठे रिझल्ट देतात आणि काही वेळेस मोठ्या गोष्टींही छोटे रिझल्ट देतात.ह्याच सिंपल सेन्स मधील हे 80/20 प्रिन्सिपल आहे. तर वास्तविक जीवनात हे प्रिन्सिपल कसे लागू केले जाऊ शकते?
चांगले रिजल्ट्स मिळविण्यासाठी आधी तुम्ही समजून घ्या की, कोणते काम करताना कमी कष्ट करावे लागतील आणि तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळेल.
काहीही बदलण्यापूर्वी वेळ घ्या आणि काळजीपूर्वक विचार करा. असे करण्याचे दोन मार्ग आहेत.तुम्ही 80/20 प्रमाणे विचार करू शकता किंवा लाइफच्या त्या area ला study करू शकता ज्याला तुम्ही बदलू पाहताहात.
कसं ते समजून घ्या: तुम्हाला जीवनात जो बदल हवा आहे त्याचा विचार करा. तो बदल आणण्यासाठी, महत्वाच्या अशा 20% गोष्टींचा अभ्यास करा, त्यावर लक्ष केंद्रित करा आणि त्याला ठीक करण्याचा प्रयत्न करा.
एकदा एका टीचर नी असा सल्ला दिला ज्यामुळे लेखकाचे आयुष्याच बदलले. त्यांनी सांगितले की “जर तू एखाद्या पुस्तकास खरचं एंजॉय करत नसशील, तर सुरुवाती पासून शेवट पर्यंत कधीच ते पुस्तक वाचू नकोस, जर तुला त्या पुस्तकातून काही शिकायचे असेल, तर तुला स्मार्ट बनावे लागेल.
त्यांनी लेखकास अगोदर, पुस्तकाच्या एंडला काळजीपूर्वक वाचण्यास सांगितले, त्यानंतर इंट्रोडक्शन आणि पुन्हा एंडला वाचण्यास सांगितले”. त्यांच्या मते पुस्तक पूर्ण वाचण्याची गरज नाही कारण सुरुवात आणि इंड आपल्याला जवळ जवळ पूर्ण पुस्तकाचा सारांश सांगते.
आणि जर आणखीन इन्फॉर्मेशन हवीच असेल तर सरळ सरळ त्या पार्टवर जायला हवे जिथे ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. लेखकास समजले की त्यांचे टीचर त्यांना कमी वेळेत, कमी पाने वाचून जास्त शिकण्यास सांगत आहेत. कमी वेळेत जास्त इन्फॉर्मेशन, नॉलेज मिळवण्याचा हा एक सोप्पा मार्ग होता.
त्यांनी विचार केला की हीच पद्धत exams मध्येही काम करते का? मग त्यांनी 100 exams paper च्या सैम्पल्सचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून त्यांना लक्षात आले / समजले की students ला जेवढे शिकवले जात, त्याच्या केवळ 20% मधूनच 80% प्रश्न विचारले जात होते.
यामुळे त्यांना वाटले की ऑक्सफोर्डचे एजुकेशन सिस्टम चुकीचे आहे. पण जसजशी वेळ जात राहिली तसतसे त्यांना समजले की रिअल वर्ल्ड कसे काम करते, हे कळण्यासाठी त्यांचे टीचर्स त्यांना तयार करत आहेत आणि महत्त्वाच्या गोष्टींवरच फोकस करायला सांगत आहेत.
TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE
द अंडरग्राउंड कल्ट (The Underground Cult)
आता प्रश्न पडतो की या प्रिन्सिपलने जगाला कसे योगदान दिले? तुम्ही विचार करत असाल की, हे प्रिन्सिपल कुठे वापरले गेले आहे. Actually आत्ता पर्यंत या प्रिन्सिपलला खूप वेळेस अप्लाई केले गेले आहे.
Wave ज्याने जग बदलले, वेव म्हणजे वेगाने उदयास येणाऱ्या एखाद्या गोष्टीचे नाव. क्वालिटी कण्ट्रोल एक वेव आहे, म्हणजेच प्रॉफिट कमविण्यासाठी quality control चा उदय झाला. आणि त्याने जग बदलेले. इथे जे प्रॉडक्ट्स प्रॉफिट कमवत नव्हते त्या प्रॉडक्ट्सला स्टडी करण्यासाठी 80/20 चे प्रिन्सिपल अप्लाई केले.
रिझल्ट मुळे हे सिध्द झाले, जर तुम्ही त्या प्रॉडक्टला विकण्यासाठी त्याच्या प्रत्येक गोष्टींवर फोकस करत असाल, तर एफ्फर्ट्स जास्त देऊनही त्यातून प्रॉफिट कमीच मिळेल, पण जर तुम्ही त्या प्रॉडक्ट्स च्या 20% डिमांड वाढवणाऱ्या चांगल्या क्वालिटीज़ फोकस केला, तर तुम्हाला 80% प्रॉफिट लवकर मिळेल. तेही कमी एफ्फर्ट्स देऊन.
प्रॉडक्टच्या सगळ्या गोष्टींना फोकस केल्याने 100% एफ्फर्ट्स divide होतात, ज्यामुळे कोणतीच quality अशी राहतं नाही, ज्याने कस्टमर attract होईल आणि डिमांड वाढेल.
आज पर्यंत, 80/20 प्रिन्सिपल केवळ काही जणांसाठीच एक सीक्रेट टूल प्रमाणे होते. कारण प्रत्येक जण 80/20 या प्रिन्सिपलला वापरत नव्हता. ज्यांनी त्याला वापरले ते आज वर्ल्डचे सर्वात सक्सेसफुल बिज़नेस्सेस आहेत.
आपल्या बिज़नेसमध्ये या प्रिन्सिपलला अप्लाई करण्यासाठी, तुम्हाला प्रयत्न करावा लागेल की, कसं कमीत कमी एफर्ट देऊन जास्तीत जास्त प्रॉफिट कमवला जाऊ शकतो. हे principal सांगते, तुम्हाला सर्वात प्रॉफिटेबल प्रोडक्ट्स, मार्केट आणि कस्टमर्स वर लक्ष केंद्रित करायला हवे, त्यातील 20% महत्वाच्या गोष्टींनाच प्राधान्य द्यायला हवे.
या प्रिन्सिपला फॉलो करणाऱ्यांपैकी एकाचे उदाहरण पाहूया, 'जोसेफ जुरान' हे एक businessman होते, ज्यांनीे 1950 मध्ये या principal ला apply केले होते ( केलते). कम्पनीने आपल्या खराब प्रोडक्ट्सला स्टडी करायला हवा, यावरच त्यांनी जोर दिला.
असे products select करून, ते मार्केट मध्ये का विकले जात नाहीत, या कारणांना शोधायला हवे आणि प्रॉब्लेम्ससला व्यवस्थित स्टडी केल्यानंतर, केवळ इम्पोर्टेन्ट क्वालिटीज़ म्हणजेच त्या 20 % वर फोकस करायला हवं. नंतर त्यांना इम्प्रूव करण्याचा प्रयत्न करायला हवा.
त्यांचे मत होते की, या 20% क्वालिटीज़ला ठीक केल्याने त्यांचे प्रोडक्ट्स विकले जातील, पण हे करताना 20% महत्वाच्या गोष्टी ह्या आपल्या कस्टमर आणि त्यांची डिमांड काय आहे यावर आधारित असाव्यात हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
१००% क्वालिटीला इम्प्रूव करण्याचा प्रयत्न करणे अशक्य आहे. त्यांनी या प्रोब्लम्सला “वाइटल फ्यू” (vital few) म्हंटले. जपानी कंपनीने या प्रिन्सिपलला अप्लाई करण्यास सुरवात केली आणि त्यांनी त्यांच्या उत्पादनांद्वारे सगळे मार्केट ताब्यात घेतले.
या विचाराने बिज़नेसच्या जगाला बदलून टाकले. वेस्ट countries मध्येही कम्पनीजने 80/20 च्या प्रिन्सिपलला अप्लाई करायला सुरुवात केली होती. ते टोटल किंवा परफेक्ट क्वालिटी ऐवजी केवळ त्या 20% वर फोकस करू लागले ज्यामुळे प्रोडक्ट्स विकले जाऊ शकतील आणि 80% प्रॉफिट कमवू शकले.