The Compound Effect(Marathi)

The Compound Effect(Marathi)


The Compound Effect by Darren Hardy
( द कंपाऊंड इफेक्ट, डॅरेन हार्डी द्वारे )

परिचय

कंपाऊंड इफेक्ट म्हणजे काय?
समरी आधी, डॅरेन हार्डी ने कंपाऊंड इफेक्ट कशाला म्हटले आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. तर ते समजावून सांगण्यासाठी या पुस्तकातील एक एक्जाम्पल पाहूया. जर तुम्हाला दोन पोसिबल ऑप्शन दिले गेले, एकतर ३ मिलियन डॉलर्स कैश ठेवा किंवा एक पेनी ठेवा जी ३१ दिवस दररोज डबल होणार, तर तुम्ही यापैकी कोणता ऑप्शन निवडाल? साहजिकच कोणीही इतका विचार करणार नाही आणि खाली दिलेल्या फॅक्टसचा विचार करून पहिला ऑप्शनच निवडणार:

1.    कारण दुसऱ्या ऑप्शनच्या कंपॅरिसन मध्ये यात जास्तं पैसे आहेत असं वाटत आहे.
2.    यात वेळ लागणार नाही कारण तुम्हाला सर्व पैसे एकत्र मिळत आहेत.
3.    हे पैसे कैश मध्ये आहेत.

जर आपण या दोन्ही ऑपशन्सना थोडं बेसिक मॅथेमॅटिक्स वापरून आणखी बारकाईने समजण्याचा प्रयत्न  केला तर आपल्याला माहिती होईल की अशी पेनी जी ३१ दिवस पर्यंत रोज डबल होत आहे , तिची व्हॅलू ११ मिलियन युसडी एवढी असेल.

आहे ना ही गोष्टं सरप्राइजिंग? याचा अर्थ जर तुम्ही एक पेनी पर डे चा ऑपशन चूस केला असता तर तुमच्याकडे आधीचा ३ मिलियन कैशचा ऑपशन चूस करणाऱ्या व्यक्तीपेक्षा ७ मिलियन यूएसडी जास्त असते. तर आपण पाहू शकता की दररोज एका छोट्याशा पेनीच्या वैल्यू मध्ये बदल आल्याने  इतका फरक पडू शकतो. यालाच कम्पाउंडिंग इफेक्ट असे म्हणतात.

एकंदरीत कम्पाउंडिंग इफेक्ट म्हणजे छोट्या स्टेप्स किंवा एक्शन पासून सुरुवात करून सक्सेसच्या रस्त्यावर पुढे जाणे होय. पहिल्या एक्जाम्पल मध्ये ३१ दिवस एक पेनी स्टायपेंड
घेणे ही एक लहान स्टेप किंवा एक्शन असेल कारण यात आपल्याला मागील ऑपशन पेक्षा ७  मिलियन यूएसडी ने जास्त पैसे मिळवण्याचा चान्स मिळतो.

बरं आपण आणखी एक एक्जाम्पल घेऊया. समजा तुम्ही वेट लॉसच्या कैम्पेनवर आहात, तर तुम्ही डिसाइड करता की आजपासून तुम्ही कमी साखर खाणार, तुम्ही प्रत्येक प्रकारच्या जंक फूडपासून दूर राहाल. आणि मग नंतर जेव्हा तुम्ही तुमचं वजन चेक करता तेव्हा तुम्हाला दिसते की तुमचं वजन ८०  किलो झालं आहे, जे आधी १५० किलो होतं.

मग हे कसं घडलं?  तुम्ही जंक फूडपासून एका परटीक्यूलर वेळेसाठी दूर राहणार या तुमच्या फक्त एका डिसीजन ने तुमच्यात इतका मोठा बदल घडवून आणला.

जंक फूड आणि साखर कमी करण्याचा तुमचा डिसीजन जरी सुरुवातीस इन्सिग्निफिकेंट दिसत असला, जरी तुम्हाला काही फरकही दिसत नसला, तरी जसजसा वेळ निघत जातो तसतसे तुम्हाला रिजल्ट स्वत: दिसत जातात  – तुम्ही पूर्ण ७० किलो वजन लॉस करता. तर कळलं तुम्हाला ! यालाच म्हणतात कंपाऊंडिंग इफेक्ट.

आणि कम्पाउंडिंग इफ्केट बद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे आपण ते कोठेही वापरू शकता. हे पुस्तक वाचण्याआधी मला आठवतंय की, माझा पहिला मोबाइल फोन घ्यायचा असताना मी माझ्या यंग एज मध्ये किती स्ट्रगल केलं होत.

तुम्हाला ही गम्मत वाटत असेल ना? नाही का? पण मला खात्री आहे की तुमच्यापैकी अनेकजण सेम सिचुएशन मधून गेले असतील. जेव्हां इतरांनी तुम्हाला एखादी गोष्ट घेऊन दिली नसेल तेव्हा तुम्ही ती गोष्ट घेण्यासाठी पैसे वाचवले असतील.

माझ्या केस मध्ये, मला वर्षभर माझ्या पॉकेट मनीतील ७०% पैसे वाचवावे लागत असायचे, याचा अर्थ असा आहे की मी माझे पैसे पूर्ण एन्जॉय करू शकत नव्हतो. कोणतीही पार्टी नाही, नवीन बूट नाहीत,  कपडे नाहीत (तसं मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी शू फ्रीक आहे) आणि बाहेर खाणेसुद्धा बंद होते.

पण मी माझे गोल अचिव्ह करण्यासाठी सगळ्या गोष्टी मैनेज केल्या. शेवटी  आपल्या आवडत्या फोनसाठी एवढी किंमत देणं तर साहजिकच होत. आणि शेवटी जेव्हा मी तो फोन विकत घेतला तेव्हा मी माझ्या मित्रांपैकी पहिला होतो ज्याच्या कडे स्वतः चा फोन होता.

कदाचित तुम्हाला माझी गोष्ट थोडी फनी वाटेल, पण मी माझे गोल अचीव करण्यासाठी सिम्पली कम्पाउंड इफेक्ट लॉ अप्लाई केला. मी माझ्या मोठ्या गोल साठी ( फोनसाठी ) बिट्समध्ये पैसे वाचवले. तुम्ही काय खरेदी करण्यासाठी पैसे वाचवले?

फोन, लॅपटॉप, कार, किंवा कुठली प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी किंवा कुठला बिझनेस सुरू करण्यासाठी? तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी पैसे वाचवले तरी येथे तुम्ही कंपाऊंडिंग इफेक्ट लॉ अप्लाई केला आहे.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

द बिग आईडिया ऑफ़ कम्पाउंडिंग इफेक्ट

होऊ शकते की कंपाऊंडिंग इफेक्ट तुम्हाला थोडं टेक्नीकल वाटत असेल, म्हणून आपण ते थोडे ब्रेक करून त्यामागे नेमके काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू.  यामागील बेसिक आईडिया अशी आहे की आपण एका पीरियडसाठी घेत असलेले काही लहान पण स्मार्ट डिसीजन खरं पाहता मोठ्या आणि छोट्या बदलांपेक्षा जास्तं सबस्टॅन्शिअल असतात.

आता आपण त्याचं एक एक्साम्पल घेऊ. समजा तीन मित्र आहेत. मित्र ए, मित्र बी आणि मित्र सी. ते तिघे इतके क्लोज आहेत की ते जवळजवळ सगळ्या गोष्टी सोबतच करतात. त्यांना पार्ट्यांमध्ये जाण्याची आवड आहे आणि त्यांचे पेरेंट्स खूप रिच आहेत म्हणून ते तिघही रेकलेस आहेत.  पण एक पॉइंट असा पण येतो जेव्हा त्यांच्या जीवनात ड्रास्टिक चेंज होतो.

•    मित्र ए ने डिसाइड केले की तो यापुढे असे जीवन जगणार नाही. प्रत्येक दिवशी १०० कॅलरीज लूज़ करण्यासोबतच तो दर महिन्याला कमीत कमी चार पुस्तकं तरी वाचणार.
•    मित्र बी ने डिसाइड केले की तो आता सगळ्या पार्ट्या आणि असे रेकलेस जीवन जगणे थांबवेल. पण होय ,क्लबमध्ये जाण्याऐवजी तो घरी बसून टीव्ही आणि मुव्हीज पाहणार आणि फक्त बिअर पिणार.
•    मित्र सी ने कोणताही प्रयत्न केला नाही, तो ज्या प्रकारे जगत होता तसाच जगला.

तीन वर्षांनंतर प्लेन क्रॅशमध्ये तिघांचे आईवडील मरतात. आता तिन्ही मित्र एकटे पडले आहेत. नंतर त्यांना समजले की त्यांच्या पेरेंट्स ने बिजनेस मध्ये इन्वेस्ट करण्यासाठी काही लोन्स घेतले होते जे आतापर्यंत परत केलेले नाहीत.

त्यामुळे इनवेस्टर्स त्या तिघांच्या सर्व प्रॉपर्टी विकून त्यांचे पैसे वसूल करतात. आता त्यांच्याकडे न पैसे राहिलेत न त्यांचे खर्च पूर्ण करणारे पेरेंट्स. आता मला सांगा या तिघांपैकी कोण सर्व्हाइव्ह करू शकेल?
तो असेल मित्र ए , कारण त्याने आतापर्यंत इतक्या कॅलरी लूज केल्या आहेत की तो आता खूप फिट झाला असावा आणि तो तीन वर्षांपासून दर महिन्याला चार पुस्तके वाचत होता त्यामुळे त्याला आता भरपूर नॉलेज मिळालेलं असेल.

मित्र बी फेंसवर असेल कारण तीन वर्षे टीव्ही आणि मुव्हीज पाहिल्यानंतर कदाचित त्याला कठीण काळात कसे जगावे याची कल्पना आली असेल. पण आपण हे पक्क सांगू शकत नाही.

परंतु हे निश्चित आहे की मित्र सी ची स्थिती फार वाईट असेल कारण वजन डबल असल्याने तो खूप स्लगिश झाला असेल आणि या प्रॉब्लम मधून कसे बाहेर पडायचे याची त्याला आईडिया सुद्धा नसेल. अशा परिस्थितीत तो आपल्या बाकीच्या मित्रांकडे किंवा दुसऱ्या मित्राकडे मदतीसाठी जाईल.

मग इथे काय झालं? जेव्हा मित्र बी आणि सी एन्जॉय करत होते तेव्हा मित्र ए त्याच्या डेवलपमेंट मध्ये गुंतला होता. त्याला बराच वेळ लागला, पण जेव्हा टेस्टिंगची वेळ आली तेव्हा तो एकटाच होता ज्याने सर्व्हाइव्ह केलं.

त्याने स्वत:ला बेटर बनविण्यासाठी आपला वेळ, आनंद, आईवडिलांचे पैसे हे सगळं सेक्रीफाईज केलं. आणि फिनेंशियल व्यतिरिक्त त्याची हेल्थसुद्धा बाकी दोन मित्रांपेक्षा चांगली होती.आता पुन्हा आपल्या स्टेटमेंट कडे वापस येऊया.

या गोष्टीनुसार, प्रत्येक दिवशी १०० कॅलोरीज लूज़ करणे आणि दर महिन्यात कमीतकमी चार पुस्तकं तरी वाचणे ही एक छोटी आणि स्मार्ट चॉइस आहे आणि तीन वर्षांनंतर येणारा रिजल्ट हा या डिसीजनच्या सक्सेसफुल होण्याचं प्रूफ असेल.

आपले डेली लाइफ सुधारण्यासाठी आपण हीच गोष्टं करू शकतो. आपण अशा लहान स्टेप्स उचलू शकतो ज्यांचे  आपल्या फ्यूचरवर खूप पॉसिटीव्ह इफेक्ट्स पडतील.

डॅरेन हार्डी यांच्याप्रमाणे वरील एक्झाम्पल मधून आपणही फार्मूला प्रोपाउंड करू शकतो:
तुमचा डिसीज़न ऑर चॉइस + तुमचा एक्शन ऑर बिहेवियर + रिपिटेड एक्शन + टाइम = सक्सेस.
आता त्यातील प्रत्येक कंपोनेंट एक्झाम्पलवरून समजूया.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

SHARE
Subscribe
Notify of
Or
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments