The 7 Habits of Highly Effective People(Marathi)

The 7 Habits of Highly Effective People(Marathi)

एक हायली इफेक्टिव व्यक्ती कोण असते?  एक हाइली इफेक्टिव व्यक्ती ती असते, जीचे केरेक्टर  (character ) चांगल असेल,  जिच्या जवळ स्ट्रॉंग वेल्यूज़ असतील. तुमचे तुमच्या कोणत्यातरी नातेवाईक किंवा कलीगबरोबर खटकल आहे का?  इतरांनी स्वतः मध्ये बदल करावा अशी अपेक्षा करण्यापेक्षा आपण  स्वत: ला बदलले पाहिजे.

तुम्हाला असे वाटते का की तुमच्यात स्वतःला सुधारण्याचे गुण आहेत?
एका हाइली इफेक्टिव व्यक्तीचे इतर लोकांशी चांगले संबंध असतात. ती आपल्या कुटुंबा सोबत, नातेवाईक, मित्र, शेजारी आणि कलिग्जसोबत मिळुन मिसळुन राहते आणि   एक चांगल रिलेशन वर्षानुवर्षे चालत.

एक हाइली इफेक्टिव व्यक्ती कसे व्हायचे ते आपण हे पुस्तक वाचून शिकू शकता. आपण बॉस असल्यास, या पुस्तकात आपल्याला अशा टिप्स मिळतील ज्यामधून आपण आणखी चांगले लिडर  बनू शकता, जर आपण पालक असाल तर आपण आपल्या मुलांशी एक चांगल नात कसे बनवावे हे शिकू शकता.

जर तुमचे केरेक्टर (character ) चांगले असेल तर लोकांना देखील तुमच्याशी जवळीक साधाविशी  वाटेल म्हणूनच तर “द सेवेन हेबिट्स ऑफ़ हाइली इफेक्टिव पीपल” आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर आहे.

हे पुस्तक केरेक्टर (character) इम्प्रूव करण्यावर फोकस करते. ‘मित्र कसे बनवायचे? किंवा लोकांना इंप्रेस कसे करायचे?’ या विषयांवर आतापर्यंत बरीच पुस्तके  प्रकाशित झाली आहेत.  पण सेव्हन हॅबिट्स आपल्याला  एक इफेक्टिव व्यक्ती बनविण्यावर फोकस करते.

जर तुमची पर्सेनिलिटी चांगली असेल तर नक्कीच तुम्ही देखील एक इफेक्टिव व्यक्ती बनू शकता, परंतु तुमचा Effectiveness फार थोड्या काळासाठी राहील. लोकांना लवकरच कळेल की आपल्या सर्व कामांमागे एक हेतू आहे, काहीतरी मोटिव आहे.

परंतु जर तुमचं केरेक्टर ( character ) चांगले असेल तर ते आयुष्यभर तुमच्या सोबत असेल. तूम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांवर प्रभाव टाकत रहाल आणि य़ाची तुम्हाला महिती देखिल नसेल. परंतु लक्षात ठेवा की  यासाठी आपल्याला पहिले  स्वतः पासुन  सुरुवात करावी लागेल.  तर  काय मग, आपण स्वःला बदलण्यास तयार आहात का? तुम्ही आज एक हाइली इफेक्टिव व्यक्ती व्हाल क़ा?

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

हैबिट 1
(PROACTIVE) प्रोएक्टिव व्हा

प्रोएक्टिव होणे म्हणजे काय? सायकोलोजिस्ट व्हिक्टर फ्रेंकल म्हणतात, “आपल्या अवतीभवती  घडणाऱ्या घटना आपण बदलू शकत नाही”,  परंतु आपण यास कसा प्रतिसाद देतो ते आपल्या हातात आहे.

प्रोएक्टिव असण्याचा अर्थ असा आहे की इतर लोक जे काही मत व्यक्त करतात किंवा जे काही त्यांचे बिहेवियर आहे त्याचा आपल्यावर काही परिणाम  होण्याची गरज नाही. जेव्हा लोक आपल्याबद्दल काही वाईट बोलतात तेव्हा कमी आपल्यामध्ये नसते, त्या लोकांमध्ये असते.

जे आपल्याबद्दल  नकारात्मक गोष्टीं बोलतात त्यामुळे त्यांचे नकारात्मक मत कळते व ते जगाकडे कोणत्या नजरेने पाहतात ते समजते. प्रोएक्टिव असण्याचा अर्थ असा आहे की “कोणत्याही वाईट परिस्थितीचा तुमच्यावर अफेक्ट न होणे.

मग हवामान खराब असेल किंवा ट्रेफिक, प्रोएक्टिव व्यक्तीला त्याचा काही फरक पडणार नाही. तिच्या आयुष्यात कितीही वाईट वेळ येऊदे किंवा कितीही गरिबी येऊदे ती सतत खुश असते. एक प्रोएक्टिव व्यक्ती सर्वात वाईट परिस्थितीतही कोणतीही कम्प्लेंन न करता आपले काम करत राहील. प्रोएक्टिव च्या उलट रिएक्टिव असते.

आणि जे रिएक्टिव म्हणजे लगेच ताबडतोप प्रतिक्रिया देणारे लोक असतात ते त्यांच्या सभोवतालच्या वातावरणामूळे लगेचच अफेक्ट होतात. त्यांच्यासोबत जर काहीतरी वाईट घडले तर ते स्वत: नकारात्मक बनतात.

एकदा जेव्हा लेखक स्टीफन कोवे सॅक्रॅमेन्टोमध्ये व्याख्यान देत होते, तेव्हा अचानक गर्दीतुन एक बाई उभी राहिली. ती उत्साहाने काहीतरी म्हणत होती तेंव्हा तिची नजर तिच्याकडे टक लावुन  पाहणाऱ्या लोकांकडे गेली.

त्या लोकांना भडकताना पाहून ती बाई परत खाली बसली. नंतर आपले व्याख्यान संपल्यानंतर स्टीफन कोवे त्या बाईकडे गेले. त्यांना कळले की ती स्त्री एक नर्स होती आणि अतिशय आजारी रूग्णाची पूर्ण वेळ काळजी घेत होती.

तिचा पेशंट नेहमी तिच्यावर ओरडायचा. त्याच्या दृष्टीने ती प्रत्येक गोष्ट चुकीची करीत असे. त्याने कधीच त्या नर्स ला थैंक यू सुद्धा म्हंटले नव्हते.

या सर्व गोष्टींमुळे ती बाई खूप दुःखी असायची. ती तिच्या नोकरीबद्दल अजिबात आनंदी नव्हती.  त्यादिवशी स्टीफन कोवे यांच्या व्याख्यानाचा विषयही प्रोएक्टीवीटी होता. आपण प्रोएक्टीव असाल तर कोणतीही गोष्ट आपणास हर्ट करु शकत नाही असे कोवी समजावत होते.

हे लेक्चर ऐकून ती बाई उत्साहित झाली  कारण तिला समजले की प्रतिसाद देणे किंवा न देणे हे तिच्या हातात आहे. तिने कोवेला सांगितले  “मी स्वतः दु: खी होणे निवडले होते, पण आता मला समजले आहे की दु: खी किंवा आनंदी असणे माझ्या हातात आहे. दुसऱ्या व्यक्तीचे वागणे मला नियंत्रित करू शकत नाही.

एका रिएक्टीव माणसाची मनःस्थिती एका टीव्हीसारखी असते, ज्याचा रिमोट कंट्रोल जगाच्या हातात असतो. जेंव्हा जेंव्हा कोणाला पाहिजे असेल तेंव्हा तो त्या रिएक्टिव व्यक्तीचा मूड बदलू शकतो. प्रोएक्टिव व्यक्तिला कोण त्याच्याबद्द्ल काय बोलत आहेत किंवा काय विचार करत आहेत याचा काही फरक पडत नाही.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

हैबिट 2
Begin with the end in mind

आपल्या जीवनातली सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे? आपल्या मनात सुरुवातीपासुन शेवटपर्यंत, म्हणजे आपल्या सर्व क्रिया आपल्या मूल्यांशी, आपल्या उद्देशाशी जुळल्या पाहिजेत. तुम्हाला तुमचे ध्येय / डेस्टिनेशन माहित असले पाहिजे, जेनेकरुन तुम्हाला प्रत्येक स्टेप ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने टाकता येईल.

आपल्याला  बऱ्याच वेळा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. प्रत्येक दिवशी आपल्याला कोणत्या न कोणत्या गोष्टीसाठी चिंता करावी लागते. आणि आयुष्यात इतके चलेंजस आहेत कि आपण बर्याच वेळा हे विसरुण जातो कि आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे.

जसे कि आपल्याला आपल्या मुलांची काळजी घ्यावी लागते, त्यांना सर्व काही प्रोवाईड करावे लागते. पण यासाठी आपण इतके ज्यादा कष्ट करता कि आपण त्यांच्याबरोबर थोडा वेळ पण घालवू शकत नाही. आपण हे विसरून जाता की भौतिक गोष्टींपेक्षा त्यांना आपल्या प्रेम आणि सपोर्टची आवश्यकता असते.

जर तुम्हचे खरोखर तुमच्या मुलांवर प्रेम असेल तर तुम्ही त्यांना दररोज दाखवा की तुम्ही त्यांच्यावर “किती प्रेम करता”.  आपल्या वागण्या-बोलण्यातून त्यांच्यासाठीचे प्रेम दिसले पाहिजे आणि आपले हेच बिहेवियर आपल्या पालकांशी व आपल्या जवळच्या लोकांशी असले पाहिजे.

Begin with the end in mind चा अर्थ आहे आपल्यासाठी सर्वात वेल्युबल काय आहे हे समजून घेणे. ते आपले स्वतः चे लोक किंवा आपले तत्व असू शकतात. जर आपण असे काही करत असाल जे आपल्या तत्वांशी जुळत नसेल तर आपण एक इन इफेक्टिव व्यक्ती बनत आहात.

समजा तुम्ही एक घर बांधत आहात. परंतु त्यासाठी, पहिले आपल्याला मनामध्ये एक प्लॅन बनवावा लागेल. आणि त्यानंतर आपण त्यासाठी टूल्स घ्याल.

जर आपल्या घरामध्ये मुल असतील तर आपल्या घराचा प्रत्येक कोपरा हा चाइल्ड फ्रेंडली असला पाहिजे. जर आपल्याला स्वयंपाकात रुची असेल तर आपले किचन अपग्रेड केलेले  असले पाहिजे.  म्हणून कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी, त्याची ब्लू प्रिंट आपल्या मनामध्ये स्पष्ट असली पाहिजे.

जर आपण आपल्या घराचे नियोजन चांगले केले नसेल तर त्याचे व्यवस्थित बांधकाम करणे कठीण होईल. आणि मग त्याची दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट  प्लॅनिंग ने  करावी लागते.

प्रत्येक गोष्टीचा शेवट काय असेल हे लक्षात घेऊन त्या कामाची सुरुवात केली पाहिजे.
सर्वात आधी तुम्हाला काय करायचे आहे याचा विचार करा आणि नंतर त्या गोष्टी तुमच्या मूल्यांशी जुळतात  का  याची खात्री करा.

तुमच्या मूल्यांवर पूर्ण विश्वास ठेवा. जेणेकरुन तुमच्या जीवनात जेव्हां कधी  काही चॅलेंजस येतील, तेंव्हा तुम्ही तुमच्या मूल्यांमुळे  त्या  चॅलेंजस चा सामना करु शकाल.

हेबिट 3
पहिला ( पाहिले ) महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या

सर्वात आधी, महत्त्वाच्या गोष्टी करणे म्हणजे फक्त टाइम मेनेजमेंट करणे नाही तर हे एक सेल्फ मॅनेजमेंट देखील आहे. एक माणूस म्हणून आपण सर्वजण जागरूक असतो. आणि ह्याच गोष्टी आपल्याला सर्व सजीवांमध्ये श्रेष्ठ बनवतात.

कारण केवळ आपण मानवच स्वतःचे मूल्यांकन करू शकतो आणि जेव्हा आपल्याला वाटते की आपण काहीतरी चूक करीत आहोत तर ते आपण बदलू शकतो.

जेव्हा आपल्याला  बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात तेव्हा आगोदर आपण आपल्या प्रायोरिटीज सेट केल्या पाहिजेत. काही लोक लक्षात ठेवण्यासाठी प्लॅनर्सची मदत घेतात, काही लोक टु डू लिस्ट आणि बोर्ड तयार करतात जेणेकरून त्यांना महत्त्वाचे  काम आठवेल. पण हे सर्व असूनही बऱ्याच वेळा आपण ती वेळेवर पूर्ण करू शकत नाही.

जर तुमच्या प्रायोरीटीज़ पूर्ण होत नसतील तर तुमचा प्रोब्लेम सेल्फ डिसिप्लिन नाहिये , तर खरा प्रॉब्लम असा आहे की तुम्ही तुमच्या प्रायोरीटीज़ आपल्या मनात-डोक्यात बसवल्याच नाहीत. आपण कधी असा विचारच केला नाही की ह्या आपल्या टॉप प्रायोरीटीज़ का आहेत? आपल्यासाठी हे का महत्वाचे आहे? त्याबद्दल जरा विचार करा कारण हे आपल्याला जास्त मोटिवेट करेल.

“टाइम मेनेज करणे हे आव्हान नसते तर स्वतःला मॅनेज करणे हे आव्हान असते” सगळ्यात आधी , महत्त्वाच्या गोष्टी करा. याचा अर्थ असा की आपण आपल्या प्रायोरेटीजला  प्राधान्ये द्या.

याचा अर्थ असाही होतो की जेव्हां गरज असेल तेव्हा “नाही” म्हणायला शिका.  जेव्हा आपल्याकडे करण्यासारखे बरेच काम आहे त्यावेळी अशा कामांना “नाही” म्हणा जी कामे आपल्या प्रायोरेटीजचा भाग नाहीत.

उदाहरणार्थ , सेंड्रा ला परीक्षांच्या कम्युनिटी प्रोजेक्टचे अध्यक्ष होण्यासाठी सांगितले गेले होते. पण तिच्याकडे आधीपासूनच खुप महत्त्वाची कामे होती, पण गडबडीत तिने त्या कामासाठी होकार दिला.

सेंड्राने तिची फ्रेंड कोनीला विचारले की तिला या प्रकल्पात सामील व्हायचे आहे का?कोनी ने उत्तर दिले, “सेंड्रा, हा प्रकल्प खूपच मजेशीर वाटतोय.” परंतु काही कारणांमुळे मी त्यामध्ये भाग घेऊ शकणार नाही परंतु तुझे आमंत्रण मी खरोखर एप्रिशिएट करते.”

नंतर सेंड्रा ला जाणवल की तिनेसुद्धा कोनीप्रमाणे करायला पाहिजे हवे होते. जेव्हा तिला अध्यक्ष होण्यास सांगितले गेले तेंव्हा ती देखील पोलाइट पणे “नाही” म्हणु शकली असती. हा प्रकल्प समाजासाठी चांगला होता, परंतु कोनीला तिच्या टॉप प्रायोरेटिज माहित असल्याने ती नाही म्हणाली. तिच्याकडे इतर महत्वाची कामे होती. आणि म्हणून तिने विनम्रपणे ते काम करण्यास नकार दिला

जर आपण आपल्या प्रायोरीटीज आपल्या मनाने आणि डोक्याने प्लॅन  केल्या तर इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणे आपल्याला सोपे होईल. आणि आपण आपली महत्त्वाची कामे वेळेवर सहजपणे पूर्ण करु शकाल. सेल्फ डिस्प्लीन पेक्षा महत्वाच आहे की आपल्याकडे विल पॉवर असावी जेणेकरुनं आपल्याला महत्वाची कामे सर्वात पहिला करता येतील.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

SHARE
Subscribe
Notify of
Or
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments